India Languages, asked by deepjyoti1322, 10 months ago

बिशाद-मजाल
what is the meaning of this samanarthi Marathi word?​

Answers

Answered by archanaranasingh5
1

samanarthi Marathi mein बीसाद-मजाल ko

Explanation:

samadhi kahte h

Answered by Hansika4871
0

बिशाद - मजल ह्या समानार्थी शब्दाचा अर्थ आहे

"हिंमत"

बिषाद असणे म्हणजे एखाद्या मध्ये हिंमत असणे. कोणतेही कठीण काम करण्यासाठी व कोणाला सामोरं जाण्यासाठी त्या स्वतःच्या माणसामध्ये बिशाद अथवा हिंमत असावी लागते.

उदा: समोरून येणाऱ्या वाघाला परतावून लावण्यासाठी राजने बिशाद दाखवली.

समानार्थी शब्द लिहा व त्या शब्दाचा अर्थ सांगा असे प्रश्न खाली हे उत्तर अपेक्षित आहे. या शब्दाचा नीट अर्थ सांगून वाक्प्रचार यामध्ये त्याचा वापर करायचा असतो तेव्हा जाऊन तुम्हाला त्या प्रश्नाचे संपूर्ण गुण मिळतात.

Similar questions