India Languages, asked by anantasatpute, 14 days ago

ब)
तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. (कोणतेही २
1)शाळेची मधली सुट्टी झाली की तुम्ही काय करता?
2)तुमचा मित्र लिहिताना अनेक चुका करतो तुम्ही काय कराल?
3)संत तुकडोजी महाराजांनी जपान देशात जाऊन कोणते कार्य केले?

Answers

Answered by tanishka4212
10

Answer:

1.आम्ही डबा खातो , खेळतो ,गप्पा मारतो

2. त्याला समजावून सांगू ,त्याला येत नसेल तर शिकवू

Answered by saludhakne19
0

Answer:

संत तुकडोजी महाराज यांनी जपान लाख जाऊन जपान याञा हे पुस्तक लिहिले

Similar questions
Math, 7 months ago