ब)
टिपा लिहा. (कोण. 1)
1) मतपेटी ते इव्हीएम मशीनपर्यंतचा प्रवास
2) राष्ट्रीय पक्ष
Answers
Answered by
7
Explanation:
मतपेटी ते इव्हीएम मशीनपर्यंतचा प्रवास – भारतात पहिली निवडणूक १९५०-५१ साली झाली. सुरुवातुपासून मतपेट्यांचा वापर केला जात होता. १९९० च्या दशकापासून इलेक्ट्रोनिक वोटिंग मशीन वापरण्यात येवू लागले. ते इव्हीएम मशीनवर दर्शवलेल्या उमेदवारांपैकी कोणालाही मत द्यायचे नसेल तर वरीलपैकी कोणीही नाही असे सांगणारा नोटा असा पर्यायही या मशीनने दिला. निवडणुकांचे निकाल इव्हीएम मशीनमुळे लवकर लागू लागले.
Similar questions