ब) टिपा लिहा. (कोणतेही एक) 1) कार्ल मार्क्स 2) भारतीय स्त्रीवादी इतिहासलेखन
Answers
Answered by
2
Answer:
आओगे क्या एकरात
Explanation:
कुछफसीजधसफुवस्फिक। जब
Answered by
0
Answer:
कार्ल मार्क्स
उत्तर: 1. इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून तो जिवंत माणसांचा असतो.
2.मूलभूत गरजा भागविण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मॉकीवर माणसांचे नाते संबंध अवलंबून असतात.
3.समाजातील सर्व घटकांना हि साधने सम प्रमाणात मिळत नाहीत यामुळे विषमता निर्माण होऊन वर्गसंघर्ष निर्माण होतो.
4.उत्पादन ताब्यात असलेला वर्ग इतर वर्गांचे शोषण करतो.
मानवी इतिहास आशय वर्ग संघर्षांचा इतिहास आहे.
Similar questions