Hindi, asked by yuvaganeshk1863, 1 month ago

बोट या शब्दासाठी चार विशेषणे दाखवा

Answers

Answered by manojpatilkp
2

Answer:

vote Shabd Ke Char visheshan shabd

Answered by franktheruler
0

बोट या शब्दासाठी चार विशेषणे खाली दिलेले आहे.

  • लहान बोट
  • चांगले बोट
  • जख्मी बोट
  • लाल बोट

वरील दिलेले चार शब्द लाल, लहान, चांगले जख्मी हे चार शब्द बोट या शब्दा बद्दल काही माहिती देतात म्हणून हे चार शब्द विशेषणाचे काम करतात .

विशेषण

  • जे शब्द नामा बद्दल विशेष माहिती देतात त्या शब्दानां विशेषण असे म्हणतात .

विशेषणाचे प्रकार

संख्या वाचक विशेषण

गुण वाचक विशेषण

सार्वनामिक विशेषण

विशेषणाचे उदाहरण

  • चांगला
  • मोठा
  • लहान
  • हिरवा
  • अवघड
  • सोपा
  • लाल
  • खरा
  • खोटा
  • दहा
  • पन्नास
  • सातवा
  • दुप्पट
  • पहिला
  • दुहेरी

#SPJ3

Similar questions