India Languages, asked by nikitakarite, 19 days ago

बाटल्या दिल्या. गिर्यारोहण सुरू झाले. उंच पहाडावर गिर्यारोहण करणे कोल," दुकानदार रागा काही सोपे काम नव्हते. अनेक तासांच्या कठीण आणि थकवणाऱ्या चढाईनंतर शेवटी ते गंगोत्रीला पोहोचते. ईशान आणि त्य ईशान आणि त्याचे साथीदार गंगोत्रीला पोहोचल्यामुळे फार अडचणीत सापडलेल्य यात्रेकरूंवर प्रथमोपच उत्साहित झाले होते आणि ते आपला सर्व थकवा विसरून आणि औषधे दिल गेले होते; परंतु गंगोत्रीला पोहोचल्यानंतर त्यांनी जे पाहिले, घेण्यासाठी त्यानी ते काळजाला घर पाडणारे दृश्य होते. पहाडामधून आलेले आपल्याबरोबर आ ढग अकस्मात फुटले आणि गंगोत्रीवर भीषण हाहाकार माजला होता. पाण्याच्या धोकादायक प्रवाहामुळे मंदिर संध्याकाळ : परिसरच नव्हे, तर दुकाने, हॉटेल्स आणि धर्मशाळा लागली होती. त्या उद्ध्वस्त करून टाकल्या होत्या. बरीच घरे आणि गेस्ट त्यांना विश्रांतीची हाऊस नदीच्या वेगवान प्रवाहाबरोबर वाहून गेले होते. भीषण तांडवामध्ये बरेच लोक मृत्युमुखी पडले होते. नदीने घरमालकाकडे रौद्र रूप धारण केले होते. खाण्यासाठी थोन या तांडवात आपल्या आप्तेष्टांना गमावल्यामुळे एखादी खोली ते लोक स्फुदून स्फुदून रडत होते. भूस्खलन झाल्यामुळे "हो, पर ठिकठिकाणी अनेक तीर्थयात्री अडकले होते. ते बिचारे भाडे पंधरा हज चारधाम यात्रा करायला निघाले होते; परंतु येथे त्यांना ते ऐकून सर्वस्व गमवावे लागले होते. ईशान आणि त्याच्या साथीदारांनी पहाडावर हे सर्व पाहिले, तेव्हा त्यांच्या किंमत आणि अंगावर काटे आले आणि गिर्यारोहणाचा सर्व उत्साहच "मुला नाहीसा झाला. ईशान आणि त्याचे साथीदार ही परिस्थिती नाही. जरा मिळाले ना या एक हॉटेलसारखे रुक्ष स्वरात म्ह 2 मूकपणे पाहू शकत नव्हते. अचानक तेथे भुकेने व्याकूळ झालेल्या एका मुलाने लागले, त आपल्या वडिलांकडे बिस्किटांची मागणी केलेली ईशानने तेव पाहिले. वडिलांनी जेव्हा दुकानदाराला बिस्किट पुड्याची आणि त किंमत विचारली तेव्हा तो म्हणाला, "बिस्किटांचा एक होते, अ " शंभर रुपयांना मिळेल आणि पाण्याची बाटली दोनशे खाली कामात अडक पडत पुडा रुपयांना मिळेल." दुसरा एक हॉटेलमालक जेवणाच्या थाळीची किंमत दोन हजार रुपये वसूल करत होता. दुकानदारांची ही मनमानी पाहून ईशान आणि त्याचे साथीदार हैराण झाले होते. ते अनुभ विरोध करत दुकानदाराला म्हणाले, "काका, ही तर सरळ लूटमार आहे. पाच रुपयांत मिळणाऱ्या बिस्किट पुड्याची होते किंमत शंभर रुपये आणि पंधरा रुपयांच्या पाण्याच्या बाटलीची किंमत दोनशे रुपये कशी काय असू शकते?" "मुलांनो, तुम्ही आपले काम करा. येथे पहाडावर वस्तू याच भावाने मिळतात. ज्याला गरज वाटेल.
guys can you plz help me to make 5 question from this passage it's an humble request​

Answers

Answered by Sanu896
3

Answer:

कोण गंगोत्री ला पोहचले ?

ईशान व त्याच्या मित्रांनी गंगोत्री ला पोहचल्यावर की पाहिले ?

बिस्किटांची किंमत काय होती ?

जेवणाची थाळी किती रुपयास होती ?

दुकानदारांची मनमानी पाहून कोण हैराण झाले ?

Similar questions