Political Science, asked by rajeshgattu8055, 5 months ago

बातमीच्या स्पष्ट लेखनाबाबत खालीलपैकी कोणी मांडणी केली? ​

Answers

Answered by plshelp93
0

don't know

Explanation:

बातमीच्या स्पष्ट लेखनाबाबत खालीलपैकी कोणी मांडणी केली? 

Answered by gowthamkommalapati
0

Answer:

वृत्तपत्र या लेखात मुख्य शब्द वृत्त असा असला तरी केवळ वृत्त देणे एवढाच वृत्तपत्राचा आवाका नाही. वृत्तपत्रे ही वाचकांच्या जीवनाशी,विचारांशी,ध्येयवादाशी त्यांच्या सामान्य गरजा,त्यांचे प्रश्न त्यांवरील अन्याय,त्यांचे अभिमान,त्यांचे आनंद आणि दु:ख ही अशा वेगवेगळ्या प्रसंगाशी समरस झालेली असते. इ.स. १८३२ मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी काढलेले दर्पण हे मराठी पत्रकारितेची गंगोत्री समजली जाते.

Similar questions