Chinese, asked by pramodrpatil75, 1 year ago

बातमीलेखन : (50 ते 60 शब्द)
२२ नोव्हेंबर २०१८
महिला टी-२०
क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय महिला
संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश.
वरील विषयावर समर्पक शब्दांत बातमीलेखन करा.​

Answers

Answered by tuscanosion1670
1

Answer:

भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. न्यूझीलंड, पाकिस्तान, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया यांना पराभूत करून भारतीय महिला संघाने टी-२० वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या फेरीत भारताची आज इंग्लंडविरुद्ध लढत होत आहे. भारतासाठी ही लढत दोन गोष्टींसाठी महत्त्वाची ठरणार आहे. एक तर गेल्या वर्षी वन-डे वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत इंग्लंडकडून भारताला पराभव पत्करावा लागला होता. या पराभवाची परतफेड करण्याची संधी भारतीय संघाला आहे. दुसरे म्हणजे टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरीत दाखल होण्याची भारतीय महिला संघाला संधी आहे.

Similar questions