बातमी लेखन ( 60 ते 90 शब्द ) खालील विषयावर बातमीलेखन करा. तुमच्या शाळेत संपन्न झालेल्या 'संविधान दिन' या कार्यक्रमाची बातमी तयार करा
Answers
Answered by
9
Answer:
भारताच्या घटना परिषदेने अथक परिश्रम घेऊन देशाची राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला अर्पण केली. त्या घटनेला ६५ वर्षे होत असून २६ नोव्हेंबर हा संविधान दिन उत्साहात साजरा करून लोकशाही संपन्न करू या, असे आवाहन शिक्षक हितकारिणी संघटनेने केले आहे.
घटना परिषदेने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटना देशाला अर्पण केली. त्यानंतर दोन महिन्यांनी २६ जानेवारी १९५० पासून या घटनेची अंमलबजावणी सुरू झाली आणि देशामध्ये लोकशाही राज्यव्यवस्था उभी केली. त्याचे उत्तरदायित्व म्हणून २६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली.
Answered by
0
Explanation:
तुझ्या शाळेत साजरा झालेला संविधान दिन मराठी बातमी लेखन
Similar questions