Chemistry, asked by shrutirabada, 2 months ago

बातमीलेखन 80 ते 100 शब्द)
नवजीवन विद्यामंदिर, समतानगर, पुणे येथे १५ ऑक्टोबर ए.पी.जी अब्दुल कलाम यांच्या वाढदिवसानिमित्त वाचन प्रेरणा
दिन सोहळा संपन्न झाला.


plzzzzz guys answer fast if u know the answer then give
if you don't know the answers then don't give plzzz​

Answers

Answered by Anonymous
3

Answer:

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त १५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो. यंदा मात्र, रविवार तसेच दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने हा दिवस १३ ऑक्टोबर रोजीच साजरा केला येणार आहे. त्यासंबंधित शिक्षण विभागाने शाळांना सूचना दिल्या आहेत.

Similar questions