बातमी लेखन :'अतिवृष्टीमुळे १९ सप्टेंबर २०१९ रोजी शाळेला सुट्टी जाहीर केली गेली.' या घटनेची बातमी आपल्याशब्दात तयार करा.
Answers
Answered by
18
Answer:
आमच्या वार्ताहराकडून लोकमत दिनांक:-२०सप्टेंबर
अतिवृष्टीमुळे १९सप्टेंबर रोजी शाळांना सुट्टी जाहीर.
सततच्या जोरदार पडणाऱ्या पावसामुळे व आजूबाजूच्या ठिकाणी पाणी तुंबण्याच्या तक्रारींमुळे शाळानां सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे विध्यार्थी व त्याच्या सुरक्षतेची काळजी म्हणून ही सुट्टी जाहीर केली आहे. काही मुलांचे घर शाळेपासून दूर असल्याने व आताच्या घडीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
यामुळे विध्यार्थी व त्याचे पालकाचा या निर्णयाला चांगला प्रतिसाद दिला आहे.तसेच प्रशासनाने वेळेवर सांगितल्याने विद्यार्थी व पालकांची खेप वाचली
आहे. ताचसोबत काही शाळांचे मुख्याध्यापकानीं आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की हा निर्णय उत्तम आहे, व वेळ अगोदर पूर्वकल्पना दिल्यामुळे त्यांनी प्रशासनाचे आभार मानले.
तर आज शाळा पहिल्या सारखी सुरु केली गेली आहे. धन्यवाद!
Answered by
2
Explanation:
The whole thing is written according to format
Attachments:
Similar questions
Science,
5 months ago
Chemistry,
5 months ago
Math,
11 months ago
Computer Science,
11 months ago
Social Sciences,
1 year ago