बातमीलेखन
बृहन्मुंबई महानगरपालिकातर्फे
दि: १/१२/२० रोजी
नि:शुल्क कोविड चाचणी शिबीर
फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी
आधारपत्र दाखविणे अनिवार्य
स्थळ- चारकोप मैदान, कांदिवली (पश्चिम)
स. ९ ते सायं. ५
Answers
Answered by
2
Explanation:
मुंबईतील करोनाबाधितांची सर्वाधिक संख्या असून त्यात ज्येष्ठ नागरिकांचा अधिक समावेश आहे. करोनाचा सर्वाधिक धोका हा ज्येष्ठ नागरिकांनाच अधिक असल्याचे आढळून आल्याने मुंबई महापालिका करोनाची लागण होऊ शकणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा शोध घेणार आहे. खासकरून झोपडपट्टीमध्ये हा शोध घेण्यात येणार असून घरोघरी जाऊन ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे.
Similar questions