India Languages, asked by vandanagangarde03, 26 days ago

बातमी लेखन “जागतिक महिला दिन”
ans do plz

Answers

Answered by djarodiya1981
20

Answer:

1909 मध्ये अमेरिकेत सोशलिस्ट पार्टीने एक घोषणा केली आणि युनायटेड स्टेटमध्ये पहिला जागतिक महिला दिन 28 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला होता. यानंतर सन 1910 च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.

मला आशा आहे की माझे उत्तर बरोबर आहे आणि ते पुढे चालू ठेवा

Answered by budhanush617
5

Answer:

н๏pε ¡т нεℓpε∂ ყ๏น

Attachments:
Similar questions