Hindi, asked by Ranjitsinghvirk927, 7 months ago

बातमीलेखन करा रेल्वेचा प्रवास करतांना आता ओळखपत्र अनिवार्य केले आहे या विषयावर बातमीलेखन करा

Answers

Answered by namiteshMeshram
1

Answer:

लांब पल्ल्याच्या गाडय़ांमधून प्रवास करताना ओळखपत्र सोबत नसेल तर संबंधित प्रवाशावर विनातिकीट प्रवासी म्हणून कारवाई करण्यात येणार आहे. शनिवार, १ डिसेंबरपासून कोणत्याही वर्गाच्या डब्यातून प्रवास करताना ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे.

Similar questions