India Languages, asked by mahavirkasture, 3 months ago

२)
बातमी लेखन
खालील शीर्षकावरुन बातमी तयार करा.
तामलवाडीजवळ गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकचा स्फोट झाला याविषयी बातमी तयार करा.​

Answers

Answered by sujal23805
0

विजेतामध्ये बालकलाकाराची व डॅडीमध्ये नर्तकाची भुमिका केल्यावर गंगोत्री चित्रपटातून अर्जुनने प्रौढपणे चित्रपटांत पदार्पण केले.

त्यानंतर अर्जुन सुकुमारच्या कॉमेडी चित्रपट आर्यात दिसला. आर्या मधील भुमिकेमुळे त्यांना पहिल्यांदा फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट तेलुगु अभिनेतासाठी नामांकन आणि नंदी पुरस्कार सोहळ्यात त्याला विशेष ज्युरी पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेता व सर्वोत्कृष्ट अभिनेता जूरीसाठी दोन सिनेमा (CineMAA) पुरस्कार मिळाले आणि ह्या चित्रपटाला व्यावसायिक यश मिळाले.

त्यानंतर त्याने व्ही. व्ही. विनायकच्या बनीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी बन्नीची भूमिका साकारली. समीक्षकांनी त्याच्या पद्धती आणि नृत्याचे कौतुक केले. त्याचा पुढचा चित्रपट ए. करुणाकरनची संगीतमय प्रेमकथा हॅपी होता. त्यानंतर त्यांनी पुरी जगन्नाथच्या देसमदुरु या ऍक्शन फिल्ममध्ये काम केले, ज्यात त्यांनी बाला गोविंदम या निर्भय पत्रकाराची भूमिका केली होती.

Similar questions