India Languages, asked by 9529abhi, 2 days ago

बातमीलेखन : खालील शीर्षकावरून बातमी तयार करा.. डुकरंसिनि यांच्या जन्मदिवस ' डुकराच मटण दिन' म्हणून साजरा.​

Answers

Answered by satyambardawaj
2

मित्रमैत्रिणींनो, दरवर्षी आपल्या प्रत्येकाच्या शाळेत क्रीडामहोत्सव होत असते असेच या वर्षी आमच्या शाळेचे क्रीडांमहोत्सव कसे झाले मी मी सांगणार आहे.

जानेवारीचा महिना सुरु झाला होता. शाळेचे तास नेहमीप्रमाणे सुरु होते. गेल्याच महिन्यात डिसेंबरला शाळेची सहल जाऊन आलेली होती आणि आम्ही तिकडे खूप मज्जा केलेली होती. आता हळू हळू अभ्यासाला वेग येत होता तेवढ्यात माईक वरून सूचना सांगण्यात आली कीं दोन दिवसानंतर आपल्या शाळेचा क्रीडांमहोत्सव ठेवण्यात आलेला आहे. तरी प्रत्येक विद्यार्थ्यांनी पाच पैकीं किमान तीन खेळात आपली नावे वर्गशिक्षिकाकडे द्यावी. सुचना सांगताच वर्गात एकच कल्लोळ झाला. क्रीडांमहोत्सवाच्या दिवशी कोण कोण कशा कशात भाग घेणार याची चर्चा सुरु झाली. 

Similar questions