बातमी लेखन
खालील विषय वाचून बातमी तयार करा .
बालदिन कार्यक्रम
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या (जन्मदिनानिमित्त आयोजित बाल दिन
कार्यक्रम
स्थळ:
Answers
Answered by
1
Answer:
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जयंती यांची 14 नोव्हेंबरला (14th November) जयंती साजरी केली जाते. दरवर्षी हा दिवस देशभरात बालदिन (Children’s Day) म्हणून साजरा केला जातो. जवाहरलाल नेहरूंना मुलांबद्दल खूप प्रेम होते. ते त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी (Children's Day speech 2022) मुलांसोबत हसण्या-खेळण्यात हरवून जायचे. त्यांच्यासोबत वेळ घालवताना ते स्वत:च लाहान व्हायचे. लहान मुलं त्यांना प्रेमाने चाचा नेहरू म्हणत. जवाहरलाल नेहरू यांच्या मुलांवरील अपार प्रेम आणि आपुलकीमुळे दरवर्षी त्यांच्या जन्मदिवशी (Jawaharlal Nehru Jaynti Speech) म्हणजेच 14 नोव्हेंबरला बालदिन साजरा केला जातो.
Similar questions
Biology,
1 month ago
English,
1 month ago
Science,
3 months ago
World Languages,
3 months ago
English,
10 months ago