) बातमीलेखन :
खालील विषयावर 50 ते 60 शब्दांत बातमी तयार करा :
तुमच्या शाळेतील प्रजासत्ताक दिनाची बातमी तयार करा.
Answers
"शाळेतील प्रजासत्ताक दिवसाची बातमी"
Explanation:
"विद्यामंदीर शाळेत प्रजासत्ताक दिन आनंदात साजरा"
दिनांक : २६ जानेवारी २०२१, गुरुवार.
नाशिक: दिनांक २६ जानेवारी २०२१ रोजी विद्यामंदीर शाळेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उल्लासाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात झेंडांवदन आणि राष्ट्रगीत गाऊन झाली. वकतृत्व, संगीत आणि इतर स्पर्धा आयोजित केल्या गेल्या होत्या. प्रमुख पाहूण्यांनी शहीद आणि वीर जवानांबद्दल कथा सांगितल्या. उत्तम प्रदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमाच्या सूत्रसंचलनाची जबाबदारी देशमुख मैडम यांची होती. कार्यक्रमाला उपस्थितीत सगळ्या मान्यवरांचे आभार प्रकट करण्यात आले. सगळ्या विद्यार्थ्यांना मिठाई व झेंडा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
"विद्यामंदीर शाळेत प्रजासत्ताक दिन आनंदात
साजरा"
दिनांक : २६ जानेवारी २०२१, गुरुवार.
नाशिक : दिनांक २६ जानेवारी २०२१ रोजी विद्यामंदीर शाळेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उल्लासाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात झेंडांवदन आणि राष्ट्रगीत गाऊन झाली. वकतृत्व, संगीत आणि इतर स्पर्धा आयोजित केल्या गेल्या होत्या. प्रमुख पाहूण्यांनी शहीद आणि वीर जवानांबद्दल कथा सांगितल्या. उत्तम प्रदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमाच्या सूत्रसंचलनाची जबाबदारी देशमुख मैडम यांची होती. कार्यक्रमाला उपस्थितीत सगळ्या मान्यवरांचे आभार प्रकट करण्यात आले. सगळ्या विद्यार्थ्यांना मिठाई व झेंडा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.