Hindi, asked by harshadakharat10, 6 months ago

२) बातमी लेखन
खालील विषयावर बातमी तयार करा
२२ एप्रिल, जागतिक वसुंधरा दिन
विविध ठिकाणी साजरा
समुद्रकिणारे स्वच्छ करणे
अर्धा तास वीज
न वापरणे इत्यादी उपक्रम राबवले गेले​

Answers

Answered by studay07
33

Answer:

२३ एप्रिल  

जागतिक वसुंधरा दिन विविध ठिकाणी आनंदाने साजरा केला.  

काल दिनांक २२ एप्रिल जागतिक वसुंधरा दिन म्हणून साजरा केला  निम्मंतने विविध ठिकाणी  पृथ्वीला धन्यवाद देत लोकांनी वसुंधरा दिन साजरा केला. काही ठिकाणी लोकांनी अर्ध्या तासासाठी वीज  वापर बंध ठेवला.तर काही ठिकाणी आपल्या घरासमोरील परिसर स्वछ केला.  काही ठिकाणी समुद्रकिनारे स्वछ  केले ,  इतर कचरा लोक समुद्र किनारी टाकून अस्वछता निर्माण करतात. आपली पृथ्वी आपल्याला विनामूल्य  ऑक्सिजन , पाणी आणि शरीराला लागणारे महत्वाचे घटक देत असते . आपण पृथ्वीला स्वछ  आपली जबाबदारी आहे.  

Similar questions