English, asked by purvaswami, 6 months ago

बातमीलेखन मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या उपक्रमास सर्वच शाळांकडून उत्तम प्रतिसाद ​

Answers

Answered by studay07
65

Answer:

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा मोठ्या उत्सवात साजरा झाला .  

मराठी भाषेला सतत अमर ठेवण्यासाठी आणि मराठी भाषेचे सौंदर्य ,महत्व सांगण्यासाठी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आयोजित केला होता .  जिल्यातील सर्वच शाळा आणि महाविद्यालये या मध्ये सहभागी झाले होते . आणि सर्व शाळे कडून चांगला प्रतिसाद हि मिळाला .  

दरवर्षी २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो . हा पंधरवडा हि  मराठी भाषा दिन चे अवचित्य साधून आयोजित केला होता. मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून पाळण्याची प्रथा सुरु झाली.  

अनेक कविता , आणि मराठी भाषे मुले मिळालेली वेगळी ओळख हे सर्व अनुभव सांगितले.

लाभले आम्हास भाग्य

बोलतो मराठी  ||

झालो खरंच धन्य  

ऐकतो मराठी  ||

धर्म ,पंथ जात  

एक जाणतो मराठी  ||

एवढ्या जगात माय

मानतो मराठी ||

Answered by harshalgirase66
10

Please see the answer and like and rate it 5.0 hona chahiye

Attachments:
Similar questions