बातमी लेखन : नारायणगावची कन्या लहान वयात न्यायाधीश बनली
Answers
– 1 –
कर्मयोगी बाबा यांचे 16 ऑगस्ट 2004 रोजी निर्वाण झाले. तेव्हापासून आजपर्यंत गेली सोळा वर्षे माझी माणिकनगरला त्रैमासिक भेट ठरलेली असते. त्या भेटीत संस्थेचे अध्यक्ष तथा माणिकप्रभु संस्थानचे अधिपती व आमचे गुरूघर श्रध्देय डॉ.ज्ञानराज माणिकप्रभु यांचे दर्शन घेऊन श्रीजींना गेल्या तीन महिन्यातल्या संस्थेच्या घडामोडींबाबत अद्ययावत करणे व पुढील तीन महिन्यातील काही ठळक नियोजित कार्यक्रमाविषयी माहिती देणे असा नित्यक्रम चालू आहे. यात गेली सोळा वर्षे काही खंड पडला नाही. अपवाद फक्त 2020 च्या दुसर्या त्रैमासिकात झाला. प्रथेप्रमाणे 2020 च्या पहिल्या त्रैमासिक भेटीसाठी मी 16 मार्च 20 रोजी जाऊन श्रीजींचे दर्शन घेऊन आलो. तेव्हापासून अभूतपुर्व अशा कोविड-19 साथीमुळे सगरोळीतच बंदिस्त आहे. गेल्या तीस वर्षामध्ये पहिल्यांदाच मी सलग पाच महिने कुठेही प्रवास न होता सगरोळीत बंदिस्त आहे. जून-जुलै मध्ये नेहमीसारख्या शाळा सुरू होतील या अपेक्षेने एप्रिल-मे हे उन्हाळयातील दोन महिने काढले. शारदानगरमधील नवी बांधकामे, जुन्याचे नुतनीकरण विनाखंड चालू असल्यामुळे बर्यापैकी वेळ गेला. पण नियोजनाप्रमाणे शाळा व वसतीगृहे जून-जुलैमध्ये सुरू झाले नाहीत. सभोवतालचे सगळे जग शेतीच्या कामात व्यस्त असताना मला दिवसभराचे काय करावे कळेना. लहानपणापासून वाचनाची आवड असल्याने वाचन एक मोठा विरंगुळा होता. 2020 च्या एप्रिल-मे-जून या दुसर्या त्रैमासिक भेटीसाठी माणिकनगर भेटीची ओढ लागत होती. पण योग आला नाही व सोळा वर्षात पहिल्यांदाच त्रैमासिक वारी चुकली. अपवादाने नियम सिध्द होेतो अशी काहीतरी समजूत करून घेत निवांत बसलो. 4 जुलैला मात्र मनोमन वाटले, श्रीजींचे दर्शन घेऊन यावे. ई-पास साठी अर्ज केल्याबरोबर पास त्वरित मिळाला व सौ.सुनंदासह 4 तारखेला माणिकनगरला जाऊन प्रभु समाधीचे दर्शन घेतले. श्रीजींचे आशीर्वाद घेऊन प्रथेप्रमाणे त्यांना संस्थेविषयी अद्ययावत केले. मुक्काम करून परत सगरोळीला आलो.
Answer:
नारायणगाव:- चिकाटी जिद्द आणि परिश्रमाची जोड असल्यास कोणत्याही परिस्थितीवर मात करणे शक्य आहे असे म्हटले जाते त्याचीच प्रचित झाली आहे.
राज्य लोकसेवा आयोगातर्फे |घेण्यात आलेल्या ठिकाणी न्यायाधीश परिक्षेचा निकाल जाहिर झाला आहे. यामध्ये नारायणगावाची कन्याने घवघवीत यश संपादन केले. आहे ही अवघ्या अनुष्का
पांडे असे या मुलीचे नाव आहे. यआयेबा
२४ वर्षाची असून इतक्या कमी वयात
न्यायाधीश बनणारी ती जिल्हयातील पहिली मुलगी ठरली आहे. गावात फक्त १0 पर्यंतचीच शिक्षणाची सोय त्यामुळे उच्च शिक्षण घ्यायप असल्यास तालुक्यात जाव लागत असे, शिक्षण घ्यायच असल्यास मात्र जिद न सोडता अनुष्काने नारायण गवतातील महाविद्यालयात प्रवेश घेतला. पहिल्याज्य प्रयत्नात दिवानगी न्यायाधीश कानेष्ट विभाग आणि न्यारीक दडाधिकारी प्रथम वर्ग परिक्षा उत्तीर्ण झाली अनुष्काने ५५००० विद्यार्थ्यांमधून भवभवीत यश पत्काटल