बातमी लेखन
नवमहाराष्ट्र विद्यालय, शिरवळ' या विद्यालयात शिक्षक दिन साजरा झाला
या समारंभाची बातमी तयार करा.
Answers
Answered by
37
Answer:
दिनांक 19 / 1 /2021 रोजी नवमहाराष्ट्र विद्यालय शिरवळ या विद्यालयात 5 सप्टेंबर रोजी चा शिक्षक दिन साजरा करण्यात आला करुणा कालावधी होय या दिवशी विद्यार्थ्यांना शिक्षक दिन साजरा करता आला नव्हता तर हा राहिलेले शिक्षक दिन आज विद्यालयांमध्ये अतिशय नियमबद्ध पद्धतीने पार पाडण्यात आला हा शिक्षक दिन फार वेगळा होता कारण की इथे शिक्षकांना शिकवण्या पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सॅनिटायझर द्या मास्क आहे का चेक करा टेंपरेचर चेक करा ऑक्सी मीटर चेक करा ठराविक अंतर ठेवा अशा सर्व सूचनांमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांचाविद्यार्थ्यांना यातच सर्व वेळ गेला .पद्धतीने आज आगळावेगळा शिक्षक दिन साजरा झाला .
Similar questions