बातमी लेखन - पुढील विषयावर बातमी लेखन करा. तोक्ते चक्रीवादळामुळे कोकण विभागाचे झालेले अतोनात नुकसान
Answers
बातमी लेखन :
दिनांक २३ मे २०२१ ला 'तौक्ते' या वादळाने कोकण किनारपट्टीचे मोठे नुकसान केले. हवामान खात्याने वर्तविल्या हे तोक्ते नावाचे चक्रीवादळ जवळ जवळ २५६ मीटर प्रति तासांनी भारताकडे वादात होते है वादळ खूप भयंकर समसण्या आले. ह्या वादळाने भरपूर प्रमाण नुकसान केले. है वादळ कोकण किनारपट्टीला येऊन आदडले. या वादळाची गती खूप आसण्याने, या वादळाने भारतात खूप लवकर प्रवेश केला. हवन खात्याला या वादळाची मतीती अगोदरच कडली होती. त्यामुळे नुकसान खूप कमी प्रमाण झाले. तसे हे नुकसान कमी तर म्हणता नाही येणार कारण हे नुकसान करोडोत झाले आहे.
तोक्ते या वादळामुळे शिक्षणसंस्था, पिके मोठे नुकसान झाले, तसेच वाहतूक व्यवस्था आणि अर्थव्यवस्थेला पण खूप प्रमाणात मारा केला. सरकारी आकडेवारीनुसार दोन हजार साठ घरांचे अंशत: नुकसान, १३९ गोठे, १९ शाळा, ११ शासकीय इमारती, १३ शेड्स, चार सभागृह, अन्य ५३ ठिकाणे, १८२ वीजखांब. असे सारे पडले आहे. वीजवाहिन्यांचे जाळेही प्रचंड प्रमाणात तुटले होते. हे वादळ थांबल्या नंतर लोकांना या वादादातून सावरायला जवळ जवळ १ ते २ महिने लागलेत. तसेच या वादळा मध्ये सरकारने सुधा जनतेला खूप मदत केली प्रशासन या वेळेस सतर्क होते आणि या दक्षतेमुळे कोणतीही जीवित अहनी झाली नाही. तोक्ते वादळा नंतर लोकांना मोठा दिलासा देण्याकरिता प्रशासनाने लवकर वाहतूक सेवा, उद्योग, शिक्षण व्यवस्था इत्यादी सुरू केल्यात.