India Languages, asked by anjalimaurya3876, 9 months ago

बातमी लेखन
प्र. शाळेत वृक्षारोपन कार्यक्रम संपन्न झाला, यावर
बातमी तयार करा.
.
.
.
कृपया उत्तरे फक्त बरोबरच द्या.
फळतीचे उत्तर नका द्या.
अशी ही माझी तुमच्याकडे विनंतीच समझा.
एकदम बेस्ट उत्तराला मी brainliest मार्क देईन

Attachments:

Answers

Answered by 8apavneetbissingh
2

Please mark me as brainist

Attachments:
Answered by mad210216
2

बातमी लेखन.

Explanation:

"शाळेच्या वृक्षारोपण कार्यक्रमाची बातमी"

"राजलक्ष्मी शाळेत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न"

दिनांक : २३ जुलाई २०२१, शुक्रवार.

बीड़: दिनांक २३ जुलाई २०२१ रोजी राजलक्ष्मी शाळेत वृक्षारोपण कार्यक्रम आनंदाने साजरा झाला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापकांनी 'झाडांचे महत्व' या विषयावर भाषण दिले. प्रमुख अतिथी म्हणून स्थानिक वन अधिकारी श्री पंडित देशमुख उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाने शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची झाडे लावली. नंतर पंडित देशमुख यांनी 'वृक्षांचे उपयोगिता' या विषयावर भाषण देऊन सगळ्यांना झाडे लावण्यासाठी प्रेरित केले. नंतर प्रत्येक विद्यार्थीला झाडाचे रोप दिले गेले आणि कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाले.

Similar questions
Math, 4 months ago