बातमी लेखन प्र. दिलेल्या सूचक शब्दांवरून बातमी तयार करणे (दिलेले शब्द : कचराभूमी, टन, प्रदूषण, साठवण दुर्गधी)
Answers
Answered by
5
Answer:
दिनांक = . . . . . . . .
दिवाळीमुळे झाली प्रदूषणात वाढ
दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी पण दिवाळीच्या फाटक्या मुळे प्रदूषणात वाढ झाली आहे . फटाक्यातून बाहेर पडणारा विषारी धूर आणि फटाके फुटल्यावर होतो तो आवाज या मुळे हवाप्रदूषण व ध्वनी प्रदूषण झाले आहे . लोक आपला आपला आनंद फटाके फोडून व्यक्त करतात परंतु याचा वातावरणावर किती दुष्परिणाम होतो याचा विचार करत नाहीत .
दिवाळी नंतर केलेल्या सर्वे मध्य आढळून आले आहे कि हवाप्रदूषण व ध्वनी प्रदूषण सोबतच कचऱ्यामधय वाढ झाली आहे ,इतकेच न्हवे तर अनेक पक्षी आणि प्राणी यांच्यावर हि या प्रदूषणाचा परिणाम झाला आहे .
सरकारने नागरिकांना आव्हान केले आहे कि पुढील दिवाळी हि प्रदूषण मुक्त असली पाहिजेत. नागरिकांनी आवाहन स्वीकारून त्याच्या प्रमाणे वागले पाहिजे .
Explanation:
Similar questions