CBSE BOARD XII, asked by devanandprasad6184, 11 months ago

बातमी लेखन सीबी एस ई दहावी परिषेचा निकाल जाहीर 13 विद्यार्थीना 500पैकी 499 गुण निकाल 91टके लागल

Answers

Answered by avanimehra2010
5

Answer:

सीबीएसई(केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ) तर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. या परीक्षेत तब्बल 13 विद्यार्थ्यांना 500 पैकी 499 गुण मिळाळे आहेत. यंदा सीबीएसई दहावीचा निकाल 91.1 टक्के लागला आहे.

आज दुपारी सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईटवर दहावी परीक्षेचा हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. परीक्षेनंतर 38 दिवसांत हा निकाल लावण्यात आला आहे. देशभरातील 17 लाख 61 हजार 78 विद्यार्थ्यांनी यंदा सीबीएसईची दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 16 लाख 4 हजार 428 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

Explanation:

hope it helps you

Similar questions