बातमी लेखन सूचना फलकावर लिहिण्यासाठी शाडे मध्य साजरा केला जातो गेलेला गांधी जयंती उत्सव या संबंधी ची बातमी तयार करा
Answers
बातमी लेखन : शाळे मध्ये साजरा केला गेलेला महात्मा गांधी जयंती उत्सव या संबंधी ची बातमी.
आमच्या केंद्रीय विद्यालय उच्च आणि प्राथमिक {शाळा पुणे} शाळेत ०२ ऑक्टोंबर २०२१ रोज शनिवार ला गांधी जयंती हा कार्यक्रम, सुखरूप पणे पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजकरता श्री आनंदराव गोखले साहेब यांच्या निदर्शना खाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
आमच्या केंद्रीय विद्यालय उच्च आणि प्राथमिक {शाळा पुणे} शाळेत ०२ ऑक्टोंबर २०२१ रोज शनिवार ला सकाळी ०८:०० वाजता गांधी जयंती हा उत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री केशव मेहता आणि आमच्या विद्यालयाचे प्राचार्य श्री अजय चौहान है दोघेही इथे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात गांधीजींच्या काही, साहित्यातून करण्यात आली. त्याचे व्यक्तित्व कशा प्रकारचे होते, ते सत्यवादी आणि प्रबळ दृष्टिकोन असलेले व्यक्ती होते हे सर्व कळविण्यात आले. गांधीजींच्या पाऊला वर कसे चालता येणार या बदल समजण्या आले. आणि अंतिम टप्यात वैष्णव जाण तो या गितानी उत्सवाची समाप्ती करण्यात आली.
{या उत्सवाचे उदिष्ट येवढेच होते की, गांधीजींचे विचार लोकं पर्यंत पोहचावेत.}