बातमी लेखन
१) शाळा
सुरु झाल्यची बातमी तयार करा
Answers
Answered by
14
एक वर्षाने सुरू झाली शाळा.
आमच्या वार्थहकडून दिनांक:-४/२/२०२१
गेल्या एक वर्षांपासून कोरोनामुळे शाळा बंद होती परंतु आता एवढ्या दिवसांनी शाळा पुन्हा सुरू होत आहे. टप्प्या-टप्पाने का होईना पण शाळा सुरू होतं आहेत. आतापर्यंत पहिली ते दहावीच्या सर्व शाळा सुरू करण्यात येत आहेत.
यामुळे सर्व विद्यार्थी खुश आहेत. कोरोनामुळे शाळेला खूप मोठी सुट्टी जाहीर झाली होती ,पण सोबतच ऑनलाइन वर्ग देखील शाळेतर्फे घेण्यात येत होते.यामुळे काही मुलांना फारसं समजत नव्हते परंतु आता शाळा सुरू होत असल्याने त्यांचे प्रॉब्लेम slove होणार आहेत.तसेच पालक देखील आपल्या पाल्याला शाळेत पाठवण्यास तयार आहेत. एकंदरच लस आल्याने पालकांची व विद्यार्थ्यांची चिंताच मिटली आहे.
Similar questions