Geography, asked by rajeshskalamkar, 6 hours ago

बातमी लेखन : तो क्ते झालेले चक्रीवादळामुळे कोकण विभागाचे अतोनात नुकसान​

Answers

Answered by Ayushsf2hindustan
0

आधी 'निसर्ग' आणि आता 'तौक्ते' या वादळाने कोकण किनारपट्टीचे मोठे नुकसान केले. गतवर्षीची भरपाई अद्याप अनेकांना मिळालेली नाही. तर या वादळामुळे शिक्षणसंस्था, पिके यांचेही मोठे नुकसान झाले. यातून काय मार्ग काढायचा, या प्रश्नाची शोधलेली ही उत्तरे...

Similar questions