बातमी लेखन तुमच्या शाळेतील शिषकांस आदशृ शिषक पुरसकार मिळालयाबददल सतकार समारंभाची बातमी तयार करा बातमी तयार करा.
Answers
Answered by
2
Explanation:
६ सप्टेंबर २०१९, मंगळवार:
काल राज्यभर ५ सप्टेंबर शिक्षक दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. देशातल्या विविध शाळांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईतील आनंदराव पवार शाळेच्या पटांगणात माननीय शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते शाळेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन पार पडले. गाणी, भाषण, मार्च पास आणि सांस्कृतीक कार्यक्रमाने उपस्थितांची मनं झिंकून घेतली. अध्यक्षीय भाषणात शिक्षण मंत्र्यांनी मुलांच्या गुणवत्तेचं कौतूक करून पुढील शिक्षणाच्या योजना स्पष्ट केल्या. त्या नंतर शाळेतल्या शिक्षकांनी एक नाटक सादर केले जे खूप मनोरंजन करणारे होते.
समुहगाना नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
Similar questions