India Languages, asked by sp6110556, 1 month ago

बातमी लेखन तुमच्या शाळेत ऑनलाईन साजरा झालेल्या स्वातंत्र्य दिनाची बातमी तयार करून लिहा​

Answers

Answered by n0171mpsbls
12

Answer:

please mark as brainlist

Attachments:
Answered by studay07
28

Answer

दिनांक १६ ऑगस्ट २०२०

सावित्रीबाई फुले विद्यालय.

उस्मानाबाद ४१३-५०१

सध्याची परिस्थिती पाहता सर्व शाळा आणि महाविद्याय ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आले आहेत. तसेच या मध्य येणारे सर्व सार्वजनिक कार्यक्रम , सण ,उत्सव देखील ऑनलाईन आणि गर्दी न करता साजरे करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या पैकीच एक म्हणजे आपल्या शहरातील सावित्रीबाई फुले विद्यालय तर्फे छोटासा प्रयत्न करण्यात आला.

स्वात्तंत्र दीन हा ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. शाळेत मुख्यद्यापक आणि शिक्षक स्टाफ उपस्थित होता सर्व विद्यार्थांना सूचना देण्यात आली होती की सकाळी ७:३० वाजता ऑनलाईन उपस्थित राहावे.

स्टाफ तर्फे राष्ट्रगीत महंन्यात आले. आणि महान व्यक्तिमत्त्वाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

प्रमुख पाहुणा चे मोलाचे शब्ध विद्यार्थांच्या कानावर पडले. आणि कार्यक्रम संपविण्यात आला.

Similar questions