बातमीलेखन (५० ते ६० शब्द)
खालील विषयावरून बातमी तयार करा.
डेंग्यूच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यात पालिकेला यश plzz jo correct ans bhejega use brainlist mark karunga
Answers
Answered by
2
Answer:
डेंग्यूविरोधात पालिका कामाला।
Explanation:
- शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून साथीच्या आजारांनी डोकेवर काढले आहे. डेंग्यू आणि डेंग्यू सदृश्य रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाने कारवाईस सुरुवात केली आहे. शहरात फवारणी करणे, घरोघरी जावून रुग्ण तपासणी व रक्त नमुने घेणे, डेंग्यूसदृश्य रुग्ण आढळल्यास उपचारासाठी दाखल करून घेणे असे अशा उपयायोजना हाती घेण्यात आल्या आहेत. नागरिकांनी देखील डेंग्यू डासाची उत्पत्ती होणार नाही यासाठी कोरडा दिवस पाळावा असे आवाहन महापौरयांनी केले। यांनी केले
Answered by
5
Answer:
२२ जुलै २०२०
उस्मानाबाद
डेंग्यूच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यात पालिकेला यश..
डेग्यू सारख्या घातक आणि त्वरित पसरणाऱ्या रोगापासून करण्यात नगरपालिका ला यश आले आहे. पावसाळ्याचे दिवस सुरु असताना डेंग्यू आणि कावीळ सारख्या पाण्याने पसरणाऱ्या रोगावर नियंत्रण आणण्यासाठी महानगरपालिकांनी केलेल्या प्रयत्नाला यश आले आहे . मागील काही दिवसांपासून नगरपालिकांनी पाण्यात टाकण्यासाठी जंतुनाशक गोळ्याचे वाटप केले होते . तसेच ज्या ठिकाणी पाणी साचून राहिले होत्या ठिकाणी विविध जंतुनाशकची फवारणीहि केली होती एकंदरीत नगरपालिकांचे प्रयत्नला यश आल्याने शहरात सर्वत्र कौतुक होत आहे .
Similar questions