India Languages, asked by krishathakkar74, 7 months ago

बातमीलेखन : (५० ते ६० शब्द)
| दिलेले शब्द : दिवाळी, फटाके, कचरा, प्रदूषण, पक्षी-प्राणी |
वरील विषयावर समर्पक शब्दांत बातमीलेखन करा : In Marathi pls.....it's urgent....​

Answers

Answered by nslamture16
13

Answer:

दिवाळी म्हटली म्हणजे कंदील, रांगोळी, फराळ व फटाके, परंतु मोठया कर्कश्श आवाजाच्या फटाक्याने लहान, ज्येष्ठ माणसांना त्यापासून बहिरेपणा येऊ शकतो. तसेच आजारी रुग्ण, विद्यार्थी यांनाही त्याचा त्रास होतो, परंतु माणसांप्रमाणे पशु-पक्ष्यांनाही फटाक्यांच्या मोठया आवाजाचा त्रास होतो. तरी अशा मोठया फटाक्यांवर बंदी घालावी, जेणेकरून धूर व वायुप्रदूषणही होणार नाही. त्यामुळे दमा, खोकला व त्वचेलाही विकार होऊ शकतो. तरी सर्वानी प्रदूषणमुक्त दिवाळीचा आवाज होणार नाही याची दक्षता घेऊन आपला सण साजरा करा. सर्वाना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

Similar questions