World Languages, asked by soham123414, 14 hours ago

.) बातमीलेखन : दिलेले शब्द - मुंबई दर्शन, बालगृह, पर्यटन, आनंद, नाशिक खालील शिर्षिकावरून कथा लिहा अशी याली फजिती​

Answers

Answered by ds3517682
4

Answer:

if u like my answer so pls support me as bralint answer

Explanation:

नाशिक व त्र्यंबकेश्वरमधील धार्मिक स्थळांच्या दर्शनासाठी राज्य परिवहन महांमडळाने सुरू केलेल्या नाशिक दर्शन बसला आता यशवंतराव चव्हाण तारांगणचा थांबा देण्यात आला आहे. विभागीय परीक्षा नियंत्रक यामीनी जोशी यांनी महापालिकेची विनंती मान्य केली आहे. त्यामुळे नाशिक दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांना तारांगणतील शोचा लाभ येणार आहे. या प्रयत्नामुळे तारांगणची चांगली प्रसिद्धी होणार असून, पर्यटकांची संख्या वाढणार आहे.

Answered by hareshshisave960
1

Answer:

Explanation:

बातमी लेखन दिलेल्या शब्दांवरून बातमी तयार करा मुंबई, दर्शन, बालगृह, पर्यटन आनंद, आनंद, नाशिक

Similar questions