India Languages, asked by shreyathakur6636, 5 days ago

बातमी लेखन : विदर्भात पावसाचा हाहाकार​

Answers

Answered by maheshgaik9028
0

Answer:

विदर्भात हवामान खात्याकडून चांगली बातमी, आजपासून पावसाची शक्यता

Renuka Dhaybar | Maharashtra Times | Updated: Aug 29, 2021, 4:28 PM

सोयाबीनला आता मोठ्या प्रमाणात फुलोरा आला आहे. त्यामुळे शेंगा आता भरण्यास सुरवात झाली आहे तर कपाशीला सुद्धा पावसाची गरज आहे. भर पावसाळ्यात गर्मीने जीवाची लाही होत असल्याने जीव कासावीस झाला आहे. त्यामुळे आजपासून पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

विदर्भात गेल्या दीड आठवड्या पासून पावसाने दडी मारली आहे, त्यामुळे पावसाने विश्रांती घेतली असल्याने भर पावसाळ्यात उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. त्यामुळे नागरिकांना भर श्रावण महिन्यात उकाड्याचा सामना करावा लागत आहे. दरम्यान बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय होत असल्यामुळे विदर्भात पोषक वातावरण तयार होऊन चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.

आज विदर्भातील बहूतेक जिल्ह्यात बरेच ठिकाणी गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचे पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर 30 ते 31 ऑगस्ट रोजी विदर्भात सार्वत्रिक पावसाचा अंदाज अमरावती हवामान तज्ञ अनिल बंड यांनी दिला आहे. आगामी तीन चार दिवसात विदर्भात बऱ्यापैकी पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तर आता शेतकऱ्यांना सुद्धा पावसाची आस लागली आहे. सोयाबीनला आता मोठ्या प्रमाणात फुलोरा आला आहे. त्यामुळे शेंगा आता भरण्यास सुरवात झाली आहे तर कपाशीला सुद्धा पावसाची गरज आहे. भर पावसाळ्यात गर्मीने जीवाची लाही होत असल्याने जीव कासावीस झाला आहे. त्यामुळे आजपासून पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

mark me as a brainlist please plz plz. plz

Answered by khanuzair2878
0

Answer:

Sorry I don't understand Hindi

Similar questions