India Languages, asked by nikkita991, 1 year ago

बातमीपत्राचे स्वरूप कसे असते?

Answers

Answered by maheshballa688
0

सगळे भूतकाळात लिहिलेले असते

Answered by Hansika4871
0

बातमीपत्राचे स्वरूप भूतकाळाच्या स्वरूपात असते.

खाली एक बातमी सांगण्यात आलेली आहे.

६ सप्टेंबर २०१९, मंगळवार:

काल राज्यभर ५ सप्टेंबर शिक्षक दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. देशातल्या विविध शाळांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईतील आनंदराव पवार शाळेच्या पटांगणात माननीय शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते शाळेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन पार पडले. गाणी, भाषण, मार्च पास आणि सांस्कृतीक कार्यक्रमाने उपस्थितांची मनं झिंकून घेतली. अध्यक्षीय भाषणात शिक्षण मंत्र्यांनी मुलांच्या गुणवत्तेचं कौतूक करून पुढील शिक्षणाच्या योजना स्पष्ट केल्या. त्या नंतर शाळेतल्या शिक्षकांनी एक नाटक सादर केले जे खूप मनोरंजन करणारे होते.

समुहगाना नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

Similar questions