Math, asked by jidnyasa6, 1 year ago

बिंदू (4,5) हा कोणत्या चरणात आहे

Answers

Answered by NMHSchaitanya123
11

बिंदू (4,5) हा पहिल्या चरणात आहे

पहिले चरण=(+,+)

दुसरे चरण=(-,+)

तिसरे चरण=(-,-)

चौथे चरण=(+,-)

Similar questions