(ब) थोडक्यात टिपा लिहा : (कोणतेही एक) १) स्त्रीवादी इतिहासलेखन २) अभिलेखागार प्र.3 अ) पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. (कोणतेही दोन) लाली
Answers
Answered by
1
ज्या ठिकाणी जुनी कागदपत्रे दप्तरे जुने चित्रपट यांसारखे ऐतिहासिक दस्तऐवज जतन करणे त या ठिकाणास अभिलेखागर असे म्हणतात
भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार हे दिल्ली येथे आहे
याशिवाय भारतातील प्रत्येक राज्यांचे स्वातंत्र अभिलेखागार आहे भारतात सरकारच्या माहिती आणि प्रसारण कात्याचा माध्यम विभाग म्हणून 1964 मध्ये स्थापन झाले
Similar questions