(ब) थोडक्यात टिपा लिहा. (कोणत्याही दोन)1) विश्वकोश2) वंचितांचा इतिहास3) प्रसारमाध्यमांची आवश्यकता
Answers
Answered by
0
Answer:
1) विश्वकोश :- विश्वकोश म्हणजे असा ग्रंथ की ज्यात विश्वातील सर्व ज्ञान विषयानुरूप साररुपात एकत्र केलेले असते
2) वंचितांचा इतिहास :- समाजाने ज्यांना सर्व अधिकारापासून वंचित ठेवले उपेक्षित ठेवले; अशा समुहांच्या इतिहासाला वंचितांचा इतिहास म्हणतात .
Similar questions