Science, asked by ravimhatre2014, 3 months ago

बंदुकीतून गोळी सुटल्यावर बंदूक थोडी मागे सरकते . या सरकण्याला _ _ _ म्हणतात​

Answers

Answered by mishrajyotsana20
0

Answer:

नातलगांना काडतुसे भरलेली बंदूक दाखवत असताना अनावधानाने बंदुकीचा छाप दाबला गेल्याने बंदुकीच्या गोळीने बहिणीच्या नवऱ्याचा बळी घेतल्याची घटना बोईसरनजीक शुक्रवारी रात्री घडली.

बोईसर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या शिगाव गावच्या सुमडीपाडा येथील लहान्या सदु भोईर (वय-२५) हा आपले भावोजी हरी बच्चू गडग (वय ३९ रा.गारगाव, बोईसर) यांना काडतुसे भरलेली बंदूक दाखवीत होता. अनावधानाने त्याच्या हातून चाप दाबला गेला. त्यामुळे बंदुकीतून गोळी सुटून हरी यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी गडग यांचा पुतण्या सागर संतोष गडग याने शनिवारी बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीत असे म्हटले आहे की, हरी गडग हे आपली पत्नी व मुलासह सासुरवाडीला गेले होते. रात्री जेवण करून गप्पा गोष्टी करीत असताना आरोपी त्याच्याजवळील बंदूक मयत यास दाखवीत असताना बंदुकीचा चाप अचानक ओढला जावून त्यातील गोळी मृताच्या छातीत घुसली. या प्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात भा.द.वि.स.कलम ३०४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून बोईसर पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.

Explanation:

hope its help u please mark me in brainlist answer please

Similar questions