Math, asked by abhisathe488, 23 days ago

ब) दिलेल्या संख्यांचे सर्व





विभाजक लिहा. 36 चे विभाजक = 65 चे विभाजक​

Answers

Answered by shindeshivkanya80
69

Answer:

36=18×2

=9×2×2

=3×3×2×2

65=13×5

Answered by jitumahi435
0

विभाजक : एखाद्या संख्येला जेव्हा दुसऱ्या संख्येने पुर्णपणे भाग जातो , तेव्हा त्या संख्येला विभाजक असे म्हणतात.

36 चे विभाजक: 1, 2, 3, 4, 6, 9, 12, 18, 36

65 चे विभाजक: 1, 5, 13, 65

Similar questions