India Languages, asked by jyotiviste9849, 5 days ago

ब) दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती निर्माण होणे. (या अर्थाची म्हण लिही.)​

Answers

Answered by dk9867612
4

Answer:

A similar dilemma arises on both sides.

Answered by franktheruler
0

दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती निर्माण होणे. या अर्थाची म्हण आहे -इकडे आड नि तिकडे विहिर.

  • अर्थ - आपण जे दुसऱ्याच्या बाबतीत चिंतितो तेच आपल्या वाट्याला येणे

तर उदाहरण

  • तलवारी पेक्षा लेखनी श्रेष्ठ
  • गाजराची पुंगी वाजली तर
  • वाजली नाही तर मोडून खाल्ली .
  • जे पेराल तेच उगवेल !
  • विनाश काले विपरीत बुद्धि
  • कुडी तशी पुडी
  • कुसंतानापेक्षा निसंतान बरे
  • चोराला चांदन्याची भीती
  • पदरी पडले आणि पवित्र झाले.

#SPJ2

Similar questions