Hindi, asked by raksharaipure, 6 months ago

ब) दीन = रान
१) खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.
अ) तारीफ=
२) खालील शब्दांचे विरूध्दार्थी शब्द लिहा.
अ) विरळ x
ब) प्रत्यक्ष X
३) खालील शब्दसमुहांबद्दल एक शब्द लिहा.
अ) कमी शिकलेला -
ब) कविता लिहिणारी
४) अनेकवचन लिहा.
अ) प्रतीक प्रतीक
ब) सहल
सहले​

Answers

Answered by adityashirote20
8

Explanation:

3]अ)तारीफ - गुणगान

२) खालील शब्दांचे विरूध्दार्थी शब्द लिहा.

अ) विरळ x दाट

ब) प्रत्यक्ष X अप्रत्यक्ष

३) खालील शब्दसमुहांबद्दल एक शब्द लिहा.

अ) कमी शिकलेला -अशिक्षित

ब) कविता लिहिणारी- कवयित्री

४) अनेकवचन लिहा.

अ) प्रतीक - प्रतीके

ब) सहल - सहली

Mark my answer as brainliest

Similar questions