India Languages, asked by Vardhaman10, 1 year ago

बुद्धिचा समानार्थी शब्द लिहा​

Answers

Answered by hadkarn
0

Answer:

बुद्धि

१. ज्ञान; जाणीव; आकलन; शहाणपण; समज

. पदार्थाच्या स्वरूपाचें ज्ञान करून देणारी, सारासार विचार करणारी व एखाद्या गोष्टीचें आकलन करणारी मानसिक शक्ति.

Similar questions