CBSE BOARD XII, asked by karanwahurwagh1, 1 month ago

ब) दहा
ब) सरोवरे
क) पर्वत
फटत.
१) हिरव्या रंगाचे मुक्त प्रदर्शन कधी भरते ?
अ) पावसाळयाच्या सुरवातीला ब) हिवाळा संपतो तेव्हा क) हिवाळयाच्या सुरवातीला
२) या उत्ता-यात एकंदर किती फुलांचा उल्लेख आला आहे.
अ) नऊ
क) अकरा
३) हिरव्या रंगाची विशाल वस्त्रे कोण नेसतात ?
अ) ललना
४) निसर्ग सुंदरीच्या कपाळावरील टिकली कोणाला म्हटले आहे.
अ) कमळांच्या फुलांना ब) जास्वंदीच्या फुलांना क) कमळांच्या सरोवरांना
५) असा हा निसर्ग सौंदर्याचा आविष्कार पाहून काय वाटते ?
अ) मन आतुर होते ब) मनाचे पूर्ण समाधान होते
क) वनराणी पायात चाळ घालून नाचते
६) लाल तु-याला कशाची उपमा दिली आहे ?
क) जास्वंद
अ) तेरडा
ब) कोंबडा​

Answers

Answered by divyaaptekar33
1

Answer:

डेटा देण्यासाठी आपल्या भारत फायबर ब्रॉडबँड प्लानमध्ये काही बदल केले आहेत. कंपनीने आपल्या फायबर ग्राहकांसाठी पॅन इंडिया आधारित 4TB पर्यंत 200Mbps ची स्पीड दिली जाणार आहे. बीएसएनएलने फाइबर-टू-द-होम (FTTH) च्या चेन्नई सर्कलमधील ग्राहकांसाठी ही स्कीम आणली आहे. त्यामुळे बीएसएनएल आपल्याया लेटेस्ट अपडेट द्वारे प्रायवेट इंटरनेट सर्विस प्रोवाइडर्स (ISPs)च्या ग्राहकांना आकर्षित करू शकते. तसेच खासगी टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी बीएसएनएल कंपनी आपल्या ब्रॉडबँड प्लानसोबत Disney+ Hotstar Premium चे फ्री अॅक्सेस देते.

BSNL

वाचाः स्मार्ट फीचर्स सोबत लाँच झाला Nokia चा एसी, २९ डिसेंबर पासून विक्री

BSNL या नवीन प्लानची माहिती सर्वात आधी Telecom Talk ने सार्वजनिक केली आहे. कंपनीच्या वेबसाइटवर भारत फायबर ब्रॉडबँड प्लानची महिन्याची किंमत ४९९ रुपये आहे. यात युजर्संना 50Mbps हाय स्पीड डेटा मिळणार आहे. याआधी युजर्संना १०० जीबी पर्यंत 20Mbps ची स्पीड मिळत होती. ३०० जीबी भारत फायबर ब्रॉडबँड प्लानची मासिक किंमत ७७९ रुपये आहे. ज्यात युजर्संना ३०० जीबी पर्यंत 100Mbps ची स्पीड मिळणार आहे.

Similar questions