India Languages, asked by e21kumar, 9 months ago

बुध्दी समानार्थी शब्द

१. बांगडया भरणारा
२. मडकी घडवणारा

वचन बदला
उडी -?
दाणा-?

Answers

Answered by bhaktihthorat111
3

Answer:

बुद्धी - अक्कल

1.बांगड्या भरणारा - कासार

2.मडकी घडवणारा - कुंभार

उडी -उड्या

दाणा - दाणे

Answered by halamadrid
0

■■ या प्रश्नाचे उत्तर आहे:■■

● 'बुद्धी', या शब्दाचे समानार्थी शब्द आहे मती किंवा अक्कल.

●'बुद्धी', या शब्दाचे वाक्यात प्रयोग :

१. अस्त्रापेक्षा बुद्धीने आपल्या शत्रुला हरवणे जास्त सोपे असते.

★ शब्दसमूहासाठी एक शब्द:

१. बांंगड्या भरणारा - कासार.

२. मडकी घडवणारा - कुंभार.

● या शब्दांंचा वाक्यात प्रयोग :

१. कासार - आई मार्केटमध्ये कासाराकडे बांगड्या भरायला गेली आहे.

२. कुंभार - माझ्या मित्राचे वडील एक कुंभार आहेत.

★ वचन बदला:

१. उडी - उड्या.

२. दाणा - दाणे.

Similar questions