Hindi, asked by hetalmodi289, 2 months ago

ब) वाक्प्रचार वाक्यात उपयोग करा.
१. डोळे पाणावणे. २. कासावीस होणे
Please give Ans in Marathi ​

Answers

Answered by tiwenkel
37

Answer:

१ ) पाच वर्षाच्या मुलाला रस्त्यात भीक मागताना पाहुन माझे डोळे पाणावले.

२ ) मुलाच्या पायात भरलेला काटा पाहुन आईचा जीव कासावीस झाला.

I hope this will help you

Answered by rajraaz85
7

Answer:

१.डोळे अश्रूंनी भरून येणे.

२.व्याकूळ होणे.

वाक्यप्रचार-

काही शब्दसमूहांचा अर्थ भाषेत वापरत असताना त्यांचा नेहमीचा अर्थ न राहता त्याला दुसरा अर्थ प्राप्त होतो त्याला वाक्यप्रचार असे म्हणतात.

डोळे पाणावणे- डोळे अश्रूंनी भरून येणे.

वाक्यात उपयोग-

  • श्यामचे वडील अचानक अपघातात गेल्यामुळे हे ऐकून मीनाचे डोळे पाणावले.
  • राधाबाईंनी त्यांची दु:खद कहाणी सांगितल्यावर रमाबाईंचे डोळे पाणावले.
  • गौरव देशासाठी शहीद झाला हे ऐकून गौरव च्या आईचे डोळे पाणावले.

कासावीस होणे - व्याकूळ होणे.

वाक्यात उपयोग-

  • उन्हात फिरत असताना तहानेने राहुलचा जीव कासावीस झाला.
  • शाळेतून सीमा घरी परत न आल्यामुळे सीमाच्या आईचा जीव कासावीस झाला.
  • जंगलात अचानक वाघ समोर आल्यामुळे निनादचा जीव कासावीस झाला.
Similar questions