Science, asked by vivekkamble4504, 2 months ago

बावनकशी सोने शब्दाचा अर्थ सांगा.​

Answers

Answered by priyanitinpawar
0

Answer:

बावनकशी ला इंग्रजी समानार्थी शब्द : Genuine, Pure, Criteria, Standard. बावन्नकशी चा सोन्याच्या पलीकडे लाक्षणिक अर्थाने- माणसाचा स्वभाव, चारित्र्य, वागणूक, व्यवहार, भावना, भक्ती व नियत अशा गुणांची शुद्धता दाखविणारे विशेषण असा ही अर्थ होतो.

Similar questions