Science, asked by mmojammil894, 19 days ago

बायोगैस का मुख्य घटक क्या है ?
(a) ब्यूटेन (b) मीथेन (c) एथेन (d) हाइड्रोजन​

Answers

Answered by hirenbharadava228
1

Answer:

d is your answer ok hydrogen

Answered by abhinavkadam47
0

Answer:

b) मीथेन

१)नैसर्गिक वायूमध्ये मिथेन ८७% आढळतो.

२)बायोगॅसमध्येही मिथेन आढळतो.

३)प्रयोगशाळेत हायड्रोजन व कार्बन मोनोऑक्साईड यांचे मिश्रण ३००℃ला निकेल या उत्प्रेरकाच्या उपस्थितीत तापावल्यास मिथेन गॅस तयार होतो.

४)नैसर्गिक वायूच्या भंजक प्रक्रियेने मिथेन गॅस तयार होतो

Similar questions