Economy, asked by khyadeanand9625, 6 months ago

ब) योग्य अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द सुचवा.
१) भांडवलाला मिळणारा मोबदला
२) वस्तूमधील मानवी गरज भागविण्याची क्षमता
३) भूषणने चार चपात्या खाल्ल्यानंतर पाचवी चपाती खाण्यास नकार दिला.
४) अशी वस्तू जी अनेक उपयोगासाठी वापरली जाते....
येणारा बदल..
५) फक्त उत्पन्नातील बदलाचा परिणाम
म्हणून मागणीत
घडून​

Answers

Answered by hatagalerushikesh77
0

Answer:

जशजसजवजवजविविईवविइस्वीसीईसजसजसजसज

Answered by anjaliom1122
0

Answer:

योग्य अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द सुचवा:

अर्थशास्त्राच्या बाबतीत पुढील विधाने लागू होतात.

Explanation:

अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. ब) अर्थशास्त्र या संकल्पनेचे मूळ ग्रीक शब्द 'ऑइकोनोमिया' (OIKONOMIA) पासून आले आहे. अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीच्या अभ्यासाशी निगडित आहे. अर्थशास्त्र हे कौटुंबिक वा संपत्तीचे व्यवस्थापन करणारे शास्त्र आहे

संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या पातळीवरील समग्र घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र अर्थव्यवस्थेचे लहानात लहान वैयक्तिक आर्थिक घटकांमध्ये विभाजन करुन प्रत्येकघटकाचा स्वतंत्रपणे अभ्यास करणे. विशिष्ट कुटुब, विशिष्ट उत्पादन संस्था इ. वैयक्तिक आर्थिक घटकांच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र

Similar questions